Monday, October 4, 2021

NEW LAPTOP - ASUS RS. 43,000/- ALONG WITH BAG THE SPECIFICATIONS ARE

 

ASUS VivoBook Ultra 15 (2020) Intel Core i3-1115G4 11th Gen, 15.6 inches FHD T&L Laptop (8GB RAM/256GB NVMe SSD/Windows 10/Office 2019/Integrated Graphics/Star Black/1.8 Kg), X513EA-BQ312TS (RS 43,809 ALONG WITH  BAG 

Sunday, September 5, 2021

5 September 2021

आज रविवार आहे

Sunday, July 11, 2021

11/7/2021 Sunday

 आज सकाळी नागपूर-पुणे ट्रेन ने  शुभदा एकटीच आठ दहा दिवस राहण्यासाठी आली आहे.  

तिच्या बरोबर हर्षदा ने माझ्यासाठी पाकातील चिरोटे पाठवले. 

आज जवळपास दोन तासांपासून लाईट गेले आहेत. पण लॅपटॉप लानवीन बॅटरी टाकल्यामुळे काम करता येत आहे. 

काल वागळे यांनी रात्री एक ड्राफ्ट एडिटिंग साठी पाठवला त्याचे आश्चर्य वाटले (कारण त्यांनी एक तारखेपासून assignment renew केले नाही आहे. लगेच  तासाभरात करून पाठविला. 

आज दुपारी आश्लेषा ने पाठविलेल्या दोन केस स्टडी चे एडिटिंग  करून पाठविले. 

सकाळी अरुणच्या आबांवरच्या लेखाचे पाच पाने टाईप करून संपवली. आत्ता पर्येंत ५८ पानांवरचे टाईप झाले आहे. सुधीर  ला एडिटिंग साठी सर्व पाने पाठविली आहेत.  

Tuesday, July 6, 2021

6/7/2021 Laptop Repaired from Apurva

Got lap top repaire. Rs. 4300, Replaced battery and key pad ( for the third time). 

6 .7.21

सुतारा कडून टेबल ला चाके रु 200 व इतर दुरुस्ती केली, मजुरी रु 200

Saturday, July 3, 2021

3 जुलै 2021 लॅपटॉप दुरुस्ती

आत्ता संध्याकाळी 6 वाजता लॅपटॉप दुरुस्ती साठी सुधीर अपूर्व त्रिवेणी कडे घेऊन गेला। की बोर्ड बदलायचा आहे। ही तिसरी वेळ आहे। पूर्वी दोन वेळा चेतन ने बदलला। साधारणतः गेल्या 4 वर्षात दोन वेळा बदलला। 

3/7/2021

Received last amount credited by BAIF today, for June 21, in BoI.