ASUS VivoBook Ultra 15 (2020) Intel Core i3-1115G4 11th Gen, 15.6 inches FHD T&L Laptop (8GB RAM/256GB NVMe SSD/Windows 10/Office 2019/Integrated Graphics/Star Black/1.8 Kg), X513EA-BQ312TS (RS 43,809 ALONG WITH BAG
आज सकाळी नागपूर-पुणे ट्रेन ने शुभदा एकटीच आठ दहा दिवस राहण्यासाठी आली आहे.
तिच्या बरोबर हर्षदा ने माझ्यासाठी पाकातील चिरोटे पाठवले.
आज जवळपास दोन तासांपासून लाईट गेले आहेत. पण लॅपटॉप लानवीन बॅटरी टाकल्यामुळे काम करता येत आहे.
काल वागळे यांनी रात्री एक ड्राफ्ट एडिटिंग साठी पाठवला त्याचे आश्चर्य वाटले (कारण त्यांनी एक तारखेपासून assignment renew केले नाही आहे. लगेच तासाभरात करून पाठविला.
आज दुपारी आश्लेषा ने पाठविलेल्या दोन केस स्टडी चे एडिटिंग करून पाठविले.
सकाळी अरुणच्या आबांवरच्या लेखाचे पाच पाने टाईप करून संपवली. आत्ता पर्येंत ५८ पानांवरचे टाईप झाले आहे. सुधीर ला एडिटिंग साठी सर्व पाने पाठविली आहेत.