Tuesday, June 22, 2021

22।8।2021 मंगळवार

आत्ता सकाळचे साडेपाच झाले आहेत । रातराणी चा सुगंध पसरला आहे, जणू एखादी उदबत्ती लावली आहे। सहा वाजता फिरायला जाईन । 

No comments:

Post a Comment