Friday, November 2, 2012

सुरुची आज सकाळी दहा वाजता नागपूर ला पोहोचेल. काल रात्री नीट झोप आली नाही. कुणाचा तरी मोबाइल सकाळी तीन वाजता वाजत होता . त्या मुळे  झोपमोड झाली. मग झोप आली नाही. नेट  चालू केले तर अतिशय हळू होता. मग बंद केला. bsnl चे काम फसले आहे. 

No comments:

Post a Comment