काल संध्याकाळी अशोक trak वर फिरायला गेलो होतो. काल पुन्हा बाजूचा आलार्म सकाली वाजत होता. रात्री अकरा पर्यंत नेट बघत होतो. फारच हळू आहे. बहुतेक २ G चा रीचारज केला असल्या मुले स्पीड कमी असेल. आज श्री नितीन पाटील यांच्या कडूनonline रिचार्ज कसा करावा हे समजून घेतले.
आज दुपारी डोके दुखत होते. एस्पिरीन घेतले.
आज दुपारी डोके दुखत होते. एस्पिरीन घेतले.
No comments:
Post a Comment