Its more like a diary as I don't advocate any cause.
Sunday, October 7, 2012
भुजबळ यांना बहुतेक anxiety neurosis झाला आहे. ते एकदम एकदम हळवे झाले आहेत . आता त्यांची चेष्टा नाही करायची. संध्या संध्याकाळी गणपती मंदिरात जाऊन आलो . मग reliance स्टोर मधून सामान आणलं . आज चा दिवस तसा बरा गेला .
No comments:
Post a Comment