Its more like a diary as I don't advocate any cause.
Saturday, October 13, 2012
आज दुपारी गोधन ची मिटिंग अटेंड केली. सकाळी सुखी बळीराजा प्रोजेक्ट चा रिपोर्ट एडीट केला. संध्या काळी गणेश बाबा मंदिरात जाऊन आलो. येतांना रिलायंस मधून किरण समान पाचशे रुपयान चे आणले . पाठ दुखत आहे . कदाचित समाना च्या वजना मुळे असेलं .
No comments:
Post a Comment