Saturday, October 6, 2012

आज दिवस भर काम होते.  जनरल मील्स रिपोर्ट चे एडिटिंग केले. मी फुलशेती ची एडीट केलेले आर्टिकल लेसा या मासिका मध्ये छापुन आले आहे. काल रात्री पाउस आला. 

No comments:

Post a Comment