Its more like a diary as I don't advocate any cause.
Wednesday, October 10, 2012
आज कळवण , अभोणा व गोधन प्रकल्पाच्या इतर केंद्रान वर जाऊन आलो . सर्वत्र हिरवेगार होते. खूप छान वाटले. डॉक्टर मोरगावकर व राहुल जाधव बरोबर होते. सकाळी नऊ वाजता निघालो व रात्री आठ वाजता परत आलो .
No comments:
Post a Comment