अजून नागपूर चे तिकीट कन्फर्म झाले नाही. सुरुची ने सांगितले कि तिचा पर्सिस्टनट मधला आज चा इंटरव्हू कॅनसल झाला. कारण इन्टरव्हू घेणारा एकदम आजारी झाला . शंतनू ला विप्रो व कॉग नि झे न्ट कंपनी ची पण ऑ फ र आली आहे. सुरुची बहुतेक नागपूर सोडून जाणार असे दिसते- व मी नागपूर ला जाणार असे दिसते आहे. आत्ताच जयंता चा फोन आला. शरयू ला आज संध्याकाळी पावणे सात वाजता मुलगी झाली. थोड्या वेळा पूर्वी डॉक्टर पठाण यांचा फोन आला . त्यांना डॉ चपळगावकर यांनी नंबर दिला असे वाटते .
No comments:
Post a Comment