आज सकाळी ३.३४ वाजता गाडी बरोबर स्टे श न वर आली. लगेच बस मिळाली व घरी चार वाजता पोहचलो. प्रवासात काही त्रास झाला नाही . स्टेशन वर दीक्षा भूमी वरून जाणाऱ्या मंडळी ची खूप गर्दी होती पण बंदोबस्त चोख होता. कदाचित रात्री निघणाऱ्या गाड्यांना गर्दी असेल. पण एसी मध्ये त्रास नाही. दुपारी डोके दुखत होते. जागरणाने दुखत असेल.
आज दुपारी मोरगावकर यांचा बरोबर जाऊन ग्यास च्या KYC चा फॉर्म घेऊन आलो. उद्या नेऊन देईन. gas चा फार त्रास आहे . दर दोन महिन्याना काही तरी नवीन काढतात.
दुपारी फोन करून सुरुची ला पण सांगितलं. माझे नागपूर चे कनेक्शन कायम राहिले म्हणजे मिळवली. येथे पण ग्यास आहे म्हणून चालले आहे.
दुपारी दोन केस स्टडीज पुणे येथे पाठवल्या. बायफ च्य इ न्यू ज लेटर साठी पाहिजे आहे.
=================================

No comments:
Post a Comment