Thursday, October 11, 2012

   आज जयंता कडे गेलो होता. काकूंची  तब्बेत ठीक आहे . सुने ची delivery जवळ आली आहे असे जयंता म्हणाला .

भुजबळ यांना आज discharge मिळाला. ते उद्या सकाळी धारवाड ला जाणार आहेत. आज बऱ्या पैकी वेळ गेला . सकाळी mkrish चे presentation edit केले.

दुपारी आंधळे यांना  एडिटिंग ची मदत केली.

संध्याकाळी जयंत कडे गेलो.

 दिवस बऱ्या पैकी गेला .



No comments:

Post a Comment