BSNL चे डेटा कार्ड स्लो आहे . पण काही इलाज नाही . आज बँक मध्ये जाऊन आलो . महाराष्ट्र, स्टेट व BoI . महाराष्ट्र मध्ये ADDITIONAL FD केली व जुनी पुन्हा एक वर्षा साठी रोल ओवर केली. HDFC चे FD पुन्हा एक वर्षं साठी रोल ओवर केले. महाराष्ट्र मधील PENSION ACCOUNT बंद केला व त्याचे रुपये २००० परत घेतले.
काल शमिका आली होती . खूप धीट झाली आहे. दिवस भर सारखी बडबडत होती व खेळत होती .
अजून जाण्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही . W २ असेच आहे. काल विवेक आला होता .
परवा दसरा आहे .
काल शमिका आली होती . खूप धीट झाली आहे. दिवस भर सारखी बडबडत होती व खेळत होती .
अजून जाण्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही . W २ असेच आहे. काल विवेक आला होता .
परवा दसरा आहे .
No comments:
Post a Comment