आज काही काम नाही . सकाळ पासून नेट वर आहे. तीकिट confirm झाले नाही. अजून वेटींग वर च आहे. काल सुरुची ने सांगितले कि विप्रो ची पण ऑफर आहे. ते ऑफिस हिंजेवाडी मध्ये च आहे. सुरुची दिवाळी मध्ये केरळ मध्ये जाणार आहे. तिने मला पण बोलावले आहे. मी हो म्हणले आहे . मामा रोड वरील जोशी यांचे घर पाडले आहे असे तीने सांगीतले.
No comments:
Post a Comment