काल स्वप्न पडलं . त्यात लक्ष्मी भवन जवळील घर मी लहान होतो तसे दिसले. त्यात पूर्वी आमच्या व भट्टाचार्य यांच्या घरा मध्ये असलेली गल्ली व त्या काळातले तार कंपौण्ड दिसले.
एकदा दारा बाहेर ठेवलेल्य सपाता चोरी ला गेल्या होत्या. त्या सपाता एक जण लक्ष्मी भवन जवळ विकत होता. बाबांनी त्या परत आणल्या . त्या काळी सपाता वेगळया होत्या. आताच्या स्लीपर सारख्या नाहीत. त्या अर्ध्या covered असायच्या व केवळ बाटा कंपनीच्याच असायच्या.

No comments:
Post a Comment