Its more like a diary as I don't advocate any cause.
Friday, October 5, 2012
आज संध्याकाळी ऑफिस संपल्यावर गणेश बाबा मंदिरात गेलो. घरी साधारण सात वाजता परत आलो. रात्री म्यागी करून खाल्ली आत्ता पाऊस पडत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसां पासून पाऊस पडत आहे.
No comments:
Post a Comment